लोकमंगल परिवार
मुख्यपृष्ठ
पूर्वनोंदणी
अहवाल सादर करा
मराठी
English
लोकमंगल परिवार – सोलापूर जिल्हा पर्यटन सप्ताह २०२६
पूर्वनोंदणी फॉर्म · दि. २७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६
१. वैयक्तिक माहिती
स्टाफचे पूर्ण नाव
*
कर्मचारी क्रमांक
*
मोबाईल क्रमांक
*
विभाग / संस्था
*
— निवडा —
लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था
लोकमंगल को-ऑपरेटिव्ह बँक
लोकमंगल मल्टीस्टेट
लोकमंगल बायोटेक
लोकमंगल महाविद्यालय
लोकमंगल फाउंडेशन
लोकमंगल डेव्हलपमेंट फाउंडेशन
लोकमंगल कर्मचारी सहकारी पतसंस्था
लोकमंगल मुद्रणालय
सोलापूर सोशल फाउंडेशन
इतर
इतर विभाग / संस्था (नाव लिहा)
*
२. सहभाग
पर्यटन सप्ताहामध्ये सहभागी होणार आहात का?
*
✅ होय, सहभागी होणार आहे
❌ नाही, सहभागी होणार नाही
मी पर्यटन सप्ताहात सहभागी होणार नसून ₹५०१/- लोकमंगल अन्नपूर्णा योजनेसाठी योगदान देण्यास सहमत आहे.
३. पर्यटन माहिती
पर्यटनाचा प्रस्तावित दिनांक
*
२७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ दरम्यान
भेट देण्याचे प्रस्तावित पर्यटनस्थळ
*
— निवडा —
सिद्धेश्वर मंदिर, सोलापूर
अक्कलकोट
तुळजापूर
पंढरपूर
बार्शी
अकलूज
माळशिरस परिसर
मंद्रूप परिसर
इतर
इतर पर्यटनस्थळ (नाव लिहा)
*
प्रवासाचे अंदाजित अंतर (कि.मी.)
*
आपल्यासोबत प्रवास करणाऱ्या व्यक्तींची संख्या
*
प्रवासाचे माध्यम
*
— निवडा —
स्वतःचे चारचाकी वाहन
दुचाकी
कुटुंबीयांचे वाहन
इतर
इतर माध्यम (तपशील लिहा)
*
वाहन क्रमांक
*
प्रवासामध्ये सहभागी होणारे
कुटुंबीय
नातेवाईक
मित्रमंडळी
विभागाची पूर्वपरवानगी
*
✅ होय, पूर्वपरवानगी घेतली आहे
⏳ पूर्वपरवानगी घेणार आहे
४. नियमावली व घोषणा
मी नियमावली वाचली आहे.
*
मी लोकमंगल परिवाराच्या सोलापूर जिल्हा पर्यटन सप्ताहाची संपूर्ण नियमावली वाचली असून ती मला मान्य आहे. मी नियमांचे पालन करण्यास सहमत आहे.
*
मी इतर सदस्यांसोबत सामूहिक पर्यटन न करता माझ्या कुटुंबीय/नातेवाईक/मित्रमंडळींसोबत स्वतंत्रपणे पर्यटन करणार आहे. वाहनावर पर्यटन सप्ताहाचे स्टिकर लावेन व पर्यटनस्थळाची माहिती व छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसिद्ध करून त्याची लिंक कार्यालयास सादर करेन.
*
पूर्वनोंदणी पूर्ण करा